loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात अद्वय रंगभरण स्पर्धेचे आयोजन

Dec 21, 2022

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त, चेअरमन नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ लिमिटेड, युवा नेते डॉ अद्वय आबा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अद्वय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी युवा नेते डॉ अद्वयआबा हिरे यांच्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या स्पर्धेचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल देसले यांनी केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, पर्यवेक्षक विठ्ठल फंड, शैक्षणिक पर्यवेक्षक दीपक हिरे, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
.