loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २२ डिसेंबर २०२२ – गुरुवार

Dec 22, 2022

तूळ: व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृश्चिक : काही कामे धाडसाने पार पाडाल. मनोबल उत्तम राहील.

धनू : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मकर : काहींचे वैचारिक ‘परिवर्तन होईल, बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ: प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने शिडी पार करा

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

मिथुन : अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काहींचा सामाजिक कार्यात समावेश होईल.

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
.