loader image
[ays_poll id=7]

युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरेशजी शेलार व मांगीलाल चव्हाण* (देवघट) यांची संजय गांधी निराधार समिती मालेगाव च्या सदस्य पदी निवड

Dec 22, 2022

युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरेशजी शेलार व मांगीलाल चव्हाण* (देवघट) यांची *संजय गांधी निराधार समिती मालेगाव च्या सदस्य पदी निवड करण्यात आली त्याप्रसंगी सुहास अण्णा कांदे यांचे संपर्क कार्यालय येथे उपजिल्हाप्रमुख शिवसेना महेंद्र नाना पाटील ज्ञानेश्वर भाऊ कांदे युवा सेना तालुकाप्रमुख वैभव साळुंखे शिवसेना उपतालुकाप्रमुख ईश्वर राजपूत यांच्या उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला 

   या वेळी चंद्रशेखर शेलार सायबु तात्या नरवाडे विजुभाऊ खलाणे हाजी आबा प्रशांत देसले संदीप भामरे व इतर शिवसेना पदाधिकारी सत्कार करताना उपस्थित होते .

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

नांदगाव : मारुती जगधने आना तो था ही … लेकिन आते …आते… देर कर दी…असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर...

read more
बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
.