loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २७ डिसेंबर २०२२ – मंगळवार

Dec 27, 2022

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मिथुन : नोकरीत चांगली स्थिती राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

कर्क : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कन्या : जिद्दीने कार्यरत रहाल. शत्रुपीडा नाही. आध्यात्मिक प्रगती होईल.

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

वृश्चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

धनू : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मकर : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कुंभ : प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
.