loader image
[ays_poll id=7]

मनमाडचे भारत जगताप लिखित “भगवे वादळ” गाण्याचे मुंबई येथे ध्वनिमुद्रण संपन्न

Dec 27, 2022


लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी चे उत्साही सदस्य ला.भारत जगताप यांच्या स्वलिखित “भगव वादळ” या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीताचे काल मुंबई अंधेरी – वर्सोवा येथील साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये सुरेखरित्या ध्वनिमुद्रण झाले.गायक संगीतकार,श्री प्रवीण जी कुवर यांच्या वीररसात असलेले असे हे,सुंदर गीत गात त्यावर संगीताचा साथ चढवला.याप्रसंगी डॉ.निलेश राठी,डॉ.दिलीप मुथा,सचिन पारखे,सचिन हिरालाल लूनावत,अमर चव्हाण,मिलिंद कुलकर्णी,श्री डी टी पवार सर,संतोष सोनवणे,सौ उषा भारत जगताप,श्वेता जगताप,दिव्यांशी जगताप आदी उपस्थित होते.दिव्यांशी प्रोडक्शन निर्मित हे दुसरे गीत असून पहिले गीतआराध्य दैवत श्री खंडोबा महाराजयांचे वरील “मल्हारी” हे गीत सुद्धा या स्टुडिओने ध्वनिमुद्रित केले आहे.गीत गायन संगीत ध्वनिमुद्रण चा हा आमचा पहिलाच असा अविस्मरणीय व संस्मरणीय असा अनुभव होता असे उपस्थितांनी सांगितले.

गायक संगीतकार श्री प्रवीण जी कुवर हे मनमाड येथील इंडियन हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत

सिनेमॅटोग्राफर,श्री मनीष काटकर यांनी या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे चित्रण केले


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.