loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३० डिसेंबर २०२२ – शुक्रवार

Dec 30, 2022

मेष : आज  दिवस उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.

वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्याच्या समस्याकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन : तुमची जिद्द व चिकाटी वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. वाहने जपून चालवावीत.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तूळ : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

वृश्चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

धनू : गुरुकृपा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आर्थिक लाभ होतील.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
.