loader image
[ays_poll id=7]

मनमाड गुरुद्वारा गुप्तसर साहेब तर्फे मनमाडला पत्रकारांचा सन्मान !

Dec 31, 2022

मनमाड – गुरुद्वारा गुप्तसर साहेब, मनमाड द्वारे राबविण्यात येणारे विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांचे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, न्यूज पोर्टल अशा विविध माध्यमांद्वारे प्रसिध्दी देणाऱ्या मनमाड शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार गुरुद्वारा गुपत्सर मनमाड चे प्रबंधक बाबा रणजीत सिंघजी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. ह्याप्रसंगी गुरुजित सिंघ कांत, गुरुदिप सिंघ कांत आदी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाला शीख बांधव, भगिनी उपस्थित होते. पत्रकार बांधवांच्या वतीने नरेश गुजराथी व बब्बुभाई शेख यांनी आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.