loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १ जानेवारी २०२३ – रविवार

Jan 1, 2023

मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. 

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.

कन्या : मन आनंदी व आशावादी राहील. कोणालाही जामीन राहू नका.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

वृश्‍चिक : संततिसौ‘य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ :उत्साह व उमेद वाढेल. जुनी येणी वसूल होतील. उत्साह व उमेद वाढेल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
.