loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साइराज राजेश परदेशी ने पटकावले सुवर्णपदक

Jan 3, 2023


नागरकोईल येथे सुरू असलेल्या युथ ज्युनिअर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करीत जय भवानी व्यायामशाळेच्या व के आर टी विद्यालय मनमाड च्या साइराज राजेश परदेशी याने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले आहे 10 वी शिकत असलेल्या साइराज ने 73 किलो वजनी गटात सहभागी होत स्नॅच मध्ये 117 किलो व क्लिन जर्क मशे 139 किलो असे एकूण 256 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवीत सर्वांची वाहवा मिळविली.

साइराज ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे संदीप,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस के आर टी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत...

read more
बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची मनमाड येथील महर्षी...

read more
.