loader image
[ays_poll id=7]

आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी मनमाड महाविद्यालयाच्या खेळाडूची निवड

Jan 3, 2023

SM महाविद्यालय येवला येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत मनमाड महाविद्यालयातील खेळाडू सिध्दार्थ म्हस्के व संदीप जाधव याची तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती पुणे येथे होणाऱ्या आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी नाशिक विभागाच्या संघात निवड झाली आहे

त्याच्या या निवडीबद्दल त्याचे महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ प्रशांतदादा हिरे, समन्वयक डॉ अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते डॉ अद्वयआबा हिरे पाटील, विश्वस्त मा.संपदादीदी हिरे प्राचार्य डॉ.अरुण पाटील उप-प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे कुलसचिव श्री. समाधान केदारे सर्व प्राध्यापक वृंद प्रशासकीय कर्मचारी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सदर खेळाडूला क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव व प्रा. महेंद्र वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले .

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.