loader image
[ays_poll id=7]

रिपाई तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Jan 3, 2023

भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी व समस्त स्त्रिायांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त आर.पी.आय भवन मनमाड येथे प्रतिमेस पुष्पमाळा अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर भाई धीवर,तालुका अध्यक्ष कैलास भाऊ अहिरे, युवक तालुका अध्यक्ष गुरु कुमार निकाळे , मोजेस भाई साळवे, जिल्हा सम्पर्क प्रमुख नाशिक ग्रामीण यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी बबलू घोडके,पप्पू अहिरे,दीपक उबाळे,पठाण ,विनोद भोसले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रिपाई शहर सचिव ऍड प्रमोद अहिरे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.