loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Jan 3, 2023


मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर,शानुल जगताप सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी संस्था सदस्य आयशा सलीम गाजियानी,पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर,शेख आरिफ कासम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेचे उपशिक्षक शानुल जगताप सर, उपशिक्षिका अश्विनी नितीन गायकवाड मॅडम,सविता सचिन कराड मॅडम,आरती चंद्रशेखर दखने मॅडम तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले.संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.