loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ४ जानेवारी २०२३ – बुधवार

Jan 4, 2023

मेष:- स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.

वृषभ :- संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल.

मिथुन :- नवीन गोष्टी आत्मसात कराल. चिकाटी सोडू नका. किरकोळ गोष्टी फार मनावर घेऊ नका.

कर्क :-.घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते.

सिंह :- नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील.

कन्या :- हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे.

तूळ :- कामाचा उत्साह वाढेल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.

वृश्चिक :- मनाचे सामर्थ्य वाढवावे. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनू :- खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका.

मकर :- वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील.

कुंभ :- कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

मीन :- अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते.

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.