loader image
[ays_poll id=7]

निर्भिड पत्रकार संघ आणि तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त तपासणी शिबिर

Jan 5, 2023

मनमाड : शुक्रवार दि.६ जानेवारी २०२३ रोजी पत्रकार दिनानिमित्त निर्भिड वृत्तपत्र संपादक पत्रकार संघ व तुलसी आय हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने मनमाड शहर परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबीराचे आयोजन शासकीय विश्रामगृह मनमाड येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वा. पर्यंत करण्यात आले आहे. या शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडून सुसज्ज व आधुनिक उपकरणाद्वारे नेत्र तपासणी व चष्मा निश्चिती करण्यात येणार असून वाजवी दरात चष्मा सुविधा देण्यात येणार आहे.
तरी मनमाड शहरातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निर्भिड वृत्तपत्र संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष सॅमसन आव्हाड, सचिव धिरजसिंग परदेशी, खजिनदार प्रशांत केदारी, समस्त सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.