थंडीचा आलेख दिवसेंदिवस चढत्या क्रमाने वाढत असून काश्मीर खोऱ्यात उणे अंशाची नोंद झाली आहे.खोऱ्यातील पाण्याच्या पाईपलाईन मधून बर्फ वाहत असल्याचे ह्या व्हिडिओ मध्ये दिसत असून खास आमच्या वाचकांसाठी हा व्हिडिओ……श्रीनगर मधे उणे ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने दल सरोवराचा मोठा भाग गोठला असल्याचेही ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो.
ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित...











