मनमाड -भरधाव जात असलेल्या वाहनाने दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी शहरातील रेल्वे पुलाजवळ घडली. चंद्रकांत नितीन कातकडे (रा. कॅम्प, मनमाड) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सकाळी शहरातील रेल्वे ब्रिज जवळ कातकडे हे आपल्या दुचाकी (एमएच ४१ बीके ३६६५) वरून भाजीपाला घेऊन बाजारपेठेत विक्रीसाठी येत असताना त्यांना भरधाव जात असलेल्या वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...







