loader image
[ays_poll id=7]

२०२२ सालात साई बाबांच्या चरणी ४०० कोटींच्या देणग्या

Jan 6, 2023

२०२२ यावर्षी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीला ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या असून सोने-चांदी, रोख रक्कम, चेक, ऑनलाइन पेमेंट आणि डिमांड ड्राफ्टद्वारे ही देणगी प्राप्त झाली आहे.

२०२२ मध्ये लॉकडाऊन नंतर साई मंदिरातील भक्तांची संख्या झपाट्याने वाढली. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून मंदिरात दररोज 1 लाखाहून अधिक भाविकानी दर्शन घेतले. ३१ डिसेंबरला मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहिल्याने दर्शनार्थींची संख्या वाढली.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.