मनमाड शहराचा कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला एम आय डी सी निर्मितीचा प्रश्न आमदार कांदे ह्या प्रश्नाचा सतत पाठपुरावा करत असून काल राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीत मनमाड औद्योगिक वसाहती संदर्भात विशेष बैठक पार पडली.ह्या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.













