Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दत्तू भोकनळ यांच्या मार्गदरशनाखाली सराव करत असलेल्या खेळाडूंची महाराष्ट्र ऑलम्पिक गेम्स 2022 2023 मध्ये सुवर्णभरारी ..

Jan 12, 2023

पुणे लोणी काळभोर एम आय टी कॉलेज मध्ये झालेल्या रोइंग स्पर्धेमध्ये खालील खेळाडू नीं यश संपादन केले.
1) दत्तू भोकनळ- सुवर्णपदक
२)कृष्णा रवींद्र शेळके- सुवर्णपदक
३)धनंजय सुभाष निकम-सुवर्णपदक
४)हर्षल सोमनाथ उन्हाळे-सुवर्णपदक
५)सुरज अशोकराव गायकवाड- सुवर्णपदक
६)पंकज विश्राम वाढ -रोप्य पदक
७)निखिल राजेंद्र देशमुख-रौप्य पदक
८)केशव मधुकर अहिरे
-रौप्य पदक

९)भूपेश भिकन शिरसाळे-रौप्य पदक.
सदर खेळाडूंनी RCBC क्लब चे प्रतिनिधित्व केलें

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

नांदगाव : मारुती जगधने आना तो था ही … लेकिन आते …आते… देर कर दी…असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]