मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,संस्था सदस्या आयशा सलीम गाजियानी, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर,पर्यवेक्षक शाहिद अन्सारी,शेख आरिफ कासम यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर, उपशिक्षक मोहम्मद साजीद सर, युनूस खान सर व शाळेतील विदयार्थी व विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका आरती चंद्रशेखर दखने यांनी केले.

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन
मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...