loader image
[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या शुभम बिडगरची नाशिक प्रीमियर लीग 2023 मध्ये निवड

Jan 12, 2023

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजीत नाशिक प्रीमियर लीग या स्पर्धेतील खेळाडुंची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेत भुमी क्रिकेट अकॅडमी मधील खेळाडु शुभम बिडगर या खेळाडुची या सामण्यांसाठी निवड झाली आहे. कै. किशोर सुर्यवंशी ट्रॉफी, भाऊ मालुसरे ट्रॉफी , सुधाकर भालेकर ट्रॉफी अशा विविध स्पर्धेत चांगला खेळ दाखवुन आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर शुभम ने हा मुकाम गाठला आहे. अथर्व राॅयल्स या संघाने शुभम ला 52 पॉईंट्स वर आपल्या संघात सामील करुन मनमाडमधील प्रथम एन पी एल खेळाडु असण्याचा मान प्रदान केला आहे.

नाशिक क्रिकेट मधील या बहुचर्चित व मोठ्या स्पर्धेत सहभागी होणारा शुभम बिडगर हा मनमाड मधला पहिला खेळाडु ठरला व त्यानंतरचं मनमाड क्रिकेट मधला नावाजलेला फलंदाज चेतन निकम ही अथर्व राॅयल्स संघाकडून निवडला गेला. दोन्ही खेळाडुंच्या निवडीसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीचे संचालक व कोच सिध्दार्थ रोकडे व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नांदगाव तालुका क्रिकेट अध्यक्ष श्री. जयकुमार फुलवाणी यांनी विषेश प्रयत्न केले.

भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफानभाई मोमीन व मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , मा. गणेशभाऊ धात्रक , जयकुमार फुलवाणी हबीबभाऊ शेख , सिध्दार्थ बरडिया,परवेज भाई शेख , कौशल शर्मा ,तय्यबभाई शेख , सनीभाऊ फसाटे , शुभम ( बापु ) गायकवाड संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे शुभम व चेतन यांचे अभिनंदन करुन पुढिल होणार्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.