loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी जनजागृती महत्त्वाची : डॉ भारतीताई पवार

Jan 15, 2023

केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवार या संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला मतदार संघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर नायलॉन मांजामुळे अनेक नागरिकांना दुखापती झाल्या याबद्दल खेद व्यक्त करताना शासन स्तरावर नायलॉन मांजा बंदीसाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी देखील इतरांना इजा होईल अशा पद्धतीने सण उत्सव साजरे करू नये असे आवाहन डॉक्टर पवार यांनी केले.
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांची पतंग कापणार का यावर देखील भारतीताई पवार यांनी वक्तव्य केलं
दरम्यान भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया यांच्या निवासस्थानी पतंग उडवण्याचा आनंद केंद्रीय मंत्र्यांनी घेतला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, कैलास सोनवणे, विजू शेठ श्री श्री श्री माळ
राजू सिंग परदेशी दत्तात्रय सानप,नानासाहेब लहरे, युवराज पाटोळे चेतन धसे संतोष काटे,,कपिल खेरुड, सुवर्णाताई जगताप ,अनुपमा मढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.