loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नेपाळमध्ये विमान कोसळून ६८ ठार

Jan 15, 2023

नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या विमानात ७२ प्रवासी होते. पोखराजवळ हा अपघात झाला.

अपघातग्रस्त विमान यती एअरलाईन्स असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्याला सुरुवात झाली. राजधानी काठमांडूहून विमान पोखराला जात होते. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

अपघाताची माहिती मिळताच नेपाळी लष्करासोबतच बचाव पथकही तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड – येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन-शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर हे होते. संस्थेचे...

read more
मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन-प्राचार्य मुकेश मिसर हे होते. कार्यक्रमाच्या...

read more
.