दोन दिवसांपूर्वी नेपाळमधील पोखरा विमानतळावर उतरताना पाच भारतीयांसह ७२ लोकांना घेऊन जाणारे नेपाळी प्रवासी विमान कोसळल्याची दुःखद घटना घडली होती. या अपघातात सर्वचे सर्व ७२ प्रवासी मृत्युमुखी पडले दरम्यान, या अपघातात कोसळलेल्या विमानाची सहवैमानिक अंजू खतिवडा यांची कहाणी ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. पायलट म्हणून अंजू खतिवडा यांचे हे शेवटचे उड्डाण होते. सुरक्षित लँडिंग करून ती कॅप्टन बनणार होती.
साकोरा सरताळे शिवारात चोरांनी ५० हजराची पोत लांबविली
नांदगाव : मारूती जगधने तालुक्यताल साकोरा सारतळे शिवात जामधरी फाट्या जवळ विमलबाई बोरसे या...










