दोन दिवसांपूर्वी नेपाळमधील पोखरा विमानतळावर उतरताना पाच भारतीयांसह ७२ लोकांना घेऊन जाणारे नेपाळी प्रवासी विमान कोसळल्याची दुःखद घटना घडली होती. या अपघातात सर्वचे सर्व ७२ प्रवासी मृत्युमुखी पडले दरम्यान, या अपघातात कोसळलेल्या विमानाची सहवैमानिक अंजू खतिवडा यांची कहाणी ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. पायलट म्हणून अंजू खतिवडा यांचे हे शेवटचे उड्डाण होते. सुरक्षित लँडिंग करून ती कॅप्टन बनणार होती.
बघा व्हिडिओ – चित्तथरारक प्रात्यक्षिककांचे रेल्वे कारखान्यात सादरीकरण
मनमाड : अचानक एखादी दुर्घटना घडल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळवावे यावर मनमाडच्या रेल्वे इंजिनिअरिंग...











