सध्याच्या स्मार्ट फोनच्या जमान्यात प्रत्येक माणूस फोटोसेशन करण्यास उत्सुक असतो आणि फ्रंट कॅमेऱ्याने सेल्फी खेचणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे. अशीच एक घटना आंध्रप्रदेशात घडली असून हा व्यक्ती सेल्फी काढण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये चढला अन् डब्यात शिरताच ट्रेन सुरु झाली व दरवाजे आपोआप बंद झाले. तब्बल २०० किलो मिटर चा प्रवास ह्या व्यक्तीला करावा तर लागलाच आणि टीटीने प्रवासाचे भाडे वसूल केले.
वाचन संस्कृती च्या विकासात मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे मोठे योगदान -सचिन जोपुळे
मनमाड सार्वजनिक वाचनालया मध्ये *“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या शासकीय उपक्रमा अंतर्गत ग्रंथ...











