सध्याच्या स्मार्ट फोनच्या जमान्यात प्रत्येक माणूस फोटोसेशन करण्यास उत्सुक असतो आणि फ्रंट कॅमेऱ्याने सेल्फी खेचणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे. अशीच एक घटना आंध्रप्रदेशात घडली असून हा व्यक्ती सेल्फी काढण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये चढला अन् डब्यात शिरताच ट्रेन सुरु झाली व दरवाजे आपोआप बंद झाले. तब्बल २०० किलो मिटर चा प्रवास ह्या व्यक्तीला करावा तर लागलाच आणि टीटीने प्रवासाचे भाडे वसूल केले.
देना लक्ष्मी पत संस्थे च्या चेअरमनपदी किसनराव जगधने बिनविरोध
नांदगांव : सहकारातील निवडनुका ह्या बिनविरोध होण्याची परंपरा आपण कायम राखीत असून हि निवडनुक देखील...











