loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २१ जानेवारी २०२३ – शनिवार

Jan 21, 2023

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

सिंह : मन आनंदी व आशावादी राहील. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.

कन्या : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. कोणालाही जामीन राहू नका.

तुळ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. संततिसौ‘य लाभेल.

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील .

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल.कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढेल.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.