loader image
[ays_poll id=7]

प्रगती पॅनल ची बहुमताकडे वाटचाल

Jan 21, 2023



ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड निवडणूक २३मध्ये प्रगती पॅनल ने प्रचारात आघाडी घेतली आहे.
प्रगती पॅनलचे उमेदवार प्रत्येक मतदारांचे व्यक्तीगतभेटीगाटी आहे तसेच प्रचार सभा,बैठका, कॉर्नर सभा आदी माध्यमातून प्रचाराची पहिली फेरी पुर्ण केली आहे,मतदारांचा कौल बघता प्रगती पॅनलचे नऊ उमेदवार प्रचंड मतांनी विजय होतील हे निश्चित आहे.
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ, ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन यांची संयुक्त बैठक असोसिएशन च्या ओपन लाईन शाखा कार्यालय मध्ये संपन्न झाली या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


१८जानेवारीला पतंग हे निवडणूक चिन्ह मिळालेल्या नंतर १९जानेवारी रोजी मनमाड वर्कशॉप मध्ये टाईम बुथ जवळ जाहीर सभा संपन्न झाली.
या सभेला कामगार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०जानेवारीला प्रगती पॅनल चे उमेदवार व कार्यकर्त्यांनी जागोजागी कॉर्नर बैठका घेऊन पतंग या निवडणुक चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.
तसेच सायं.०५वा. सी.आर.एम.एस.कारखाना शाखा कार्यालय येथे प्रगती पॅनल च्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.
२१जानेवारी प्रगती पॅनल चे उमेदवार व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रचाररॅली वर्कशॉप मध्ये काढून प्रत्यक्ष मतदाराची भेट घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,सी.आर.एम.एस.चे अध्यक्ष प्रकाश बोडके, सचिव नितीन पवार,ओ.बी.सी.रेल्वे असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे विजय गेडाम कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,सी.आर.एम.एस कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, कोषाध्यक्ष मुक्तार शेख,ओ.बी.सी.असोसिशन कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष रामधनी यादव, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, युवा अध्यक्ष वैभव कापडे, आदी प्रगती पॅनल चे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करित आहे.


अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.