जि. प शाळा शिंगवे येथे आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निमोण केंद्राचे केंद्रप्रमुख निकम साहेब यांची वार्षिक तपासणी निम्मित भेट दिली.
शालेय परिसर, गुणवत्ता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,पाहून समाधान समाधान व्यक्त केले.
प्रसंगी शिंगवे गावाचे सरपंच मा. आत्माराम खताळ, सोशल मीडिया प्रमुख श्री किरण भाऊ बोरसे , सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे मॅडम, गवळी सर, पाटील मॅडम.उपस्थित होते.
५८० वर्षानंतर १९ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक काळ चालणारे अंशिक चंद्रग्रहण !
खगोल शास्त्रात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांचे विशेष महत्व आहे. ग्रहणाचे ज्योतिष शास्त्रात देखील...


