loader image
[ays_poll id=7]

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड तर्फे रक्त तपासनी व फुल बॉडी चेकअप शिबीर

Jan 21, 2023


मनमाड – लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राईड च्या वतीने शनिवार दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत रक्त तपासणी व फुल बॉडी चेकअप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या मध्ये थायरोकेअर लॅब तर्फे विविध ८२*प्रकारच्या महत्वपूर्ण चाचण्या केल्या जातील आणि रिपोर्ट आल्या नंतर तज्ञ डॉक्टर्स कडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

या सर्व टेस्ट सवलतीच्या दरात फक्त ९५०/₹ त करण्यात येईल.
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड चे
अध्यक्ष ला.दिनेश मुणोत
सचिव ला.श्रेणिक बरडिया
खजिनदार ला.डॉ आकाश जैन यांनी सदरील शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. नावे खालील ठिकाणी नोंदवून घ्यावी डॉ आकाश जैन 919970135277. बरडिया ज्वेलर्स,सरदार पटेल रोड, मनमाड


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

नांदगाव : मारुती जगधने जेव्हा पडायचा तेव्हा नाही आला आता प्रचंड नासाडी करुन होते नव्हते ते चिंब...

read more
अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

नांदगाव : मारुती जगधने लग्नाचे वय झाले नसताना सुद्धा अल्पवयीन मुलींचे लग्न लाऊन दिले त्यांना मुले...

read more
.