Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अद्वय हिरे उध्दव ठाकरे शिवसेनेत करणार प्रवेश !

Jan 22, 2023

नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष, भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देतांना हिरे व समर्थकांनी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या आठवड्यात हिरे यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. त्याचवेळी हिरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. हिरे यांनी भाजपाचा त्याग केल्याने पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.

अजून बातम्या वाचा..

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

आगामी दिवाळीच्या काळात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या वापराबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]