loader image
[ays_poll id=7]

शिवसेना ठाकरे गट व वंचीत बहुजन आघाडीची युती होताच नांदगाव मध्ये आनंदोत्सव

Jan 23, 2023

नांदगाव – (सोमनाथ घोंगाणे)
शिवसेना ठाकरे गट व वंचीत बहुजन आघाडीची युतीची घोषणा मुबंई येथे होताच आज नांदगाव येथे ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकत्यानीं आनंदोस्तव साजरा केला . महारास्ट्रातील राजकारणाचा आज नवा अध्याय सुरु झाला आहे. राज्यात शिवशक्ती व भीमशक्तीच्या युती ची आज घोषणा झाली असून आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी यांची आज युती ची घोषणा झाली.
या प्रसंगी नांदगांव वंचित बहुजन आघाडी शहर व शिवसेना ठाकरे गट हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नांदगांव येथे एकत्रित येऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व मिठाई वाटून आनंद साजरा केला व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संतोष गुप्ता (तालुका अध्यक्ष शिवसेना ठाकरे गट ) श्रावण आढाव (नांदगाव शहर अध्यक्ष शिवसेना ठाकरे गट ) अविनाश केदारे (वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष नांदगाव) वंचीत बहुजन आघाडी चे जेष्ठ नेते अरुणभाऊ साळवे,जगताप सर,विलास कोतकर,बागुल साहेब,अर्जुन पवार मामा,जितू बागुल,प्रवीण गरुड, दिपक कळमकर, शुभम त्रिभुवन, समाधान लाठे, चेतन शिंदे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
.