बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
फलक रेखाटन- सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
फलक रेखाटन दि. १० मार्च २०२४. ।। अनाथ,दीन दलितांची सावली ,स्त्री शिक्षणाची माऊली ।।, सावित्रीबाई...











