बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
पोषण आहार कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी मोर्चा
नांदगाव सोमनाथ घोगांणेशालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी आधारवड...











