बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
चेक न वटल्यामुळे रू. ४२००० चा दंड व दोन महिने शिक्षा – मनमाड न्याल्यालयाचा निकाल
मनमाड शहरातील मोबाईल जंक्शन ह्या दुकानातून योगेश्वर चंद्रभान जाधव यांनी मोबाईल खरेदी केला होता व...










