बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...







