बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
नाशकात रविवारी सह्याद्री मित्र संमेलन – सह्याद्री रत्न पुरस्कार पाळंदे यांना जाहीर
नाशिक : सह्याद्री मित्र संमेलन २०२४ चे विविध पुरस्कार जाहीर झाले असून आनंद पाळंदे यांना...









