loader image
[ays_poll id=7]

कासलीवाल विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Jan 26, 2023

नांदगाव 26/01/2023

नांदगाव येथील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल व सौ.क.मा. कासलीवाल प्राथमीक/ माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री.राजेश कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते ,तसेच समूहनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तर तन्वी दळवे, हर्षवर्धन साठे, अन्वी पवार ,तन्मय सुर्यवंशी ,इशान फोफलिया या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेशजी कवडे, संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, सुशीलकुमार कासलीवाल ,आनंद कासलीवाल श्रीमती शोभाकाकीजी कासलीवाल,प्रमिलाताई कासलीवाल, निर्मलाताई कासलीवाल, प्रशासन अधिकारी पी.पी गुप्ता , अंकुर कासलीवाल ,समीर कासलीवाल, अभिजित कासलीवाल, मुख्याध्यापक सर्वश्री गोरख डफाळ, विशाल सावंत, प्रिन्सिपल मनी चावला तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिकी पाटील व अनुष्का पगार यांनी तर श्री.गोरख डफाळ यांनी आभार व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.