loader image
[ays_poll id=7]

CRMS ओपन लाईन शाखेत प्रजासत्ताक दिन साजरा

Jan 26, 2023

CRMS ओपन लाईन शाखा कार्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्त शहीद जवान वीर मल्हार खंडु लहीरे (कऱ्ही) यांच्या वीर पत्नी श्रीमती शितलताई मल्हार लहीरे व वीरपुत्र चि.सार्थक मल्हार लहीरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कोषाध्यक्ष नानाभाऊ भालेराव यांनी सुत्रसंचालन केले,अध्यक्ष आनंद भाऊ गांगुर्डे,कार्याध्यक्ष सुशिलकमार बींद सचिव मो.इरफान शेख,उपाध्यक्ष कपुर साहेब,अमोल सरक,शिवहारे साहेब गणेश अलगट,जमील शेख,दिपक जाधव,दिपक सोनवणे,समाधान पवार,राहूल थोरात,अक्षय पाटील दत्तु बत्तीसे,महीला अध्यक्षा ज्योती आराज,सोनाली आहेर,नंदाताई चौधरी,व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रेल्वे कामगारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
.