रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
नाशिक : गरोदर माता आणि त्यांच्या जोडीदाराच्या मनातील शंका आणि प्रश्न विचारात घेऊन उत्तर...
शहरापासून जवळच असलेल्या नांदगाव तालुक्यातील माळेगाव कर्यात परिसरात बिबट्याने दोन वासरावर हल्ला...
शहरातील अंगणवाडी सेविकांना हर घर तिरंगा कार्यक्रमाअंतर्गत तिरंगा वाटप करण्यात आले. तसेच तिरंगा...
मनमाडपासून जवळ असलेल्या बेजगाव येथील अनिल रहाणे, गणेश सानप, भाऊसाहेब लहाणे हे तिघे शेतातकडे जात...
महाराष्ट्रातील जालन्यात स्टील कंपन्या आणि खासगी व्यवसायिकांवर आयकर विभागाने छापेमारीची कारवाई करत...
मनमाड (योगेश म्हस्के) : रोटरी क्लब मनमाड गेल्या २० वर्षापासुन ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी...
मनमाड (योगेश म्हस्के): पवित्र श्रावण महिन्यामध्ये अनेक महत्वाचे सण उत्सव साजरे केले जात असतात ,...
मनमाड शहर भाजपा तर्फे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली वाहण्यासाठी...
नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाने अनेक प्रवाशी...
मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे तसेच त्यांच्या सोबत असलेले आमदार व इतर सहकारी हीच मूळ शिवसेना असून या मूळ...