loader image
[ays_poll id=7]

हिसवळ येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Jan 28, 2023

तालुक्यातील हिसवळ बुः येथे भारतीय स्वातंत्र्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भारतीय स्वतंत्र सैनिक श्री. मुकेश शांताराम करवर व सागर भीमराज चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहन लोकनियुक्त सरपंच श्री. शांताराम विठ्ठल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात बक्षीसे देण्यात आले.

यावेळी हिसवळ बुः ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री. शांताराम पवार उपसरपंच श्री. आण्णा बिन्नर, सदस्य सौ. अनिता करवर, सौ. मंगलबाई देशमुख, सौ. ज्योती पवार, साहेबराव सोनवणे, रोहन फटांगरे, मंजुळाबाई पगारे, सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन समाधान बोगीर, सेल्समन मनोहर बिन्नर, माजी सरपंच शांताराम करवर, जगन्नाथ बोगीर, ठाणे अंमलदार श्रावण बोगीर, जिल्हा परिषद सदस्य तथा सोसायटीचे संचालक श्री. फकीरा जगताप, सोसायटीचे माजी चेअरमन गिरीधर करवर माजी सरपंच तथा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब बेंडके, सामाजिक कार्यकर्ते श्री. लक्ष्मण बोगीर, बालूअण्णा देशमुख, योगेश देशमुख, निलेश देशमुख, अनिल जगताप, रवी करवर, हिरामण सोनवणे, बाबूलाल तांबोळी, रामदास बेंडके, चेतन देशमुख, भैय्या देशमुख, योगेश बोगीर व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.