loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – भाटगावच्या नूतन माध्यमिक विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धा संपन्न

Jan 28, 2023

🛑 रथसप्तमी( जागतिक सूर्यनमस्कार दिन) निमित्त , शाळेचे माजी विद्यार्थी, सीमा सुरक्षा दलातील माजी अधिकारी स्व.राजीव निवृत्ती पोटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य सूर्यनमस्कार स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम आज शनिवार दि.२८ जानेवारी २०२३ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक. शाळेत उत्साहात संपन्न झाला.
सन 1987 बॅच च्या माजी विद्यार्थी श्री.सचिन पाटील, श्री.दिलीप चव्हाण, श्री.भागवत मांदळे, श्री.राजेंद्र पगार, यांनी या सर्व कार्यक्रमाचे संयोजन केले.
शालेय मैदानात अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक केले. यासाठी क्रीडा शिक्षक श्री.सचिन पाटील सर व श्री.भाऊसाहेब शिंदे सर यांनी सुर्य नमस्कार प्रार्थना, माहिती,व ढोल च्या तालावर ही स्पर्धा पूर्ण केली.

स्व.राजीव पोटे यांच्या पत्नी श्रीमती.स्वाती राजीव पोटे.या देखील सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होत्या.
सन 1987 च्या माजी विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेत विजेत्या प्रत्येक वर्गातील प्रथम तीन विद्यार्थ्यांना उपस्थित श्रीमती.स्वाती राजीव पोटे, श्री.राजेंद्र पगार,श्री.दिलीप चव्हाण,श्री.भागवत मांदळे, श्री.संजय पोटे, सौ.पोटे, या मान्यवरांचे शुभ हस्ते विविध पुस्तके देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी शाळेचे मा.पर्यवेक्षक श्री.का.ना.सारुक्ते सर,सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.