loader image
[ays_poll id=7]

पिंपरी हवेली आणि पळाशी येथील जळीतग्रस्त कुटुंबीयांना आमदार कांदे व सौ.कांदे यांच्यातर्फे संसारोपयोगी वस्तूंची मदत

Jan 29, 2023

झोपडीला आग लागून संसारोपयोगी भांडे,कपडे तसेच अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून गृहसंसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले .याबाबत अधिक माहिती अशी की नांदगाव तालुक्यातील दोन कुटुंबियांच्या झोपडीस आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या कुटुंबियांना आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते भांडे ,कपडे ,अन्नधान्य,असे संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथील ऊसतोड कामगार विलास श्रावण सोनवणे, सौ. सखुबाई विलास सोनवणे, यांच्या झोपडीला आग लागून सर्व संसार जळुन खाक झाला. तसेच पळाशी येथील साहेबराव भावडू गायकवाड यांचे देखील मोठ्या प्रमाणात संसाराची हानी झाली. दोन्ही कुटुंबांना आमदार निवासस्थानी बोलावून त्यांना गॅस शेगडी,संसार उपयोगी भांडे, गहू,तांदूळ,कपडे अशी मदत देण्यात आली.याप्रसंगी जिल्हाप्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, विलास आहेर, राहुल वाघ अनिल पवार, प्रकाश आव्हाड, रंगनाथ आव्हाड,रोहिणी मोरे, संगीता अनिल पवार ,निराली राहुल वाघ, आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.