loader image
[ays_poll id=7]

मोदी सरकारचा मध्यम वर्गाला दिलासा,शेती उद्योग क्षेत्राला गती देणारा ऐतिहासिक संकल्प – नितीन पांडे

Feb 1, 2023

संपूर्ण जगावर गेल्या दोन वर्षा पासून कोविड चे संकट असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशातील मध्यमवर्गाची अनेक वर्षाची मागणी पूर्ण करीत व्यक्तिगत आयकर मर्यादा वाढवून 07लाख चे वार्षिक उत्पन्न करमुक्त करून मोठा दिलासा दिला आहे तसेच जेष्ठ नागरिकांना देखील बचतीची गुंतवणूक मर्यादा दुप्पट करून 30 लाख केली आहे तर मासिक उत्पन्न साठी ची गुंतवणूक मर्यादा दुप्पट करीत 09 लाख केली आहे. या अर्थसंकल्पमध्ये देशातील महिलाना बचतीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून महिला साठी महिला बचत पत्र ही विशेष मुदत ठेव योजना जाहीर केली असून यात 02 लाख पर्यत वार्षिक 7.5% व्याज करमुक्त राहणार आहे.81 लाख महिला गटाना नवीन ऊर्जा दिली जाणार आहे.बचत शेती साठी 20 लाख कोटी मंजूर करीत बियाणे वरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. रेल्वे साठी 2.40 कोटी मंजूर करून रेल्वे विकासासाठी मोठी गती दिली आहे पर्यावरणचा विचार करता इथेनाल इलेट्रिकल बॅटरी उद्योग ला सवलती दिल्या आहेत. व्यापार,शेती शिक्षण उद्योग सह सर्व क्षेत्रा साठी मोठी गती देणारा हा अर्थसंकल्प असून सामान्य नागरिक, व्यापारी व शेतकरी यांनी या ऐतिहासिक अर्थ संकल्प चे जोरदार स्वागत केले आहे नितीन पांडे, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
.