loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २ फेब्रुवारी २०२३ – गुरुवार

Feb 2, 2023

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. 

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मिथुन : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तूळ : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर : शासकीय कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : हितशत्रूंचा त्रास संभवतो. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.