loader image
[ays_poll id=7]

श्री गुरु गोबिंद सिंघ हायस्कुल सर्व माजी विद्यार्थ्यानी स्नेह संमेलनाकरीता संपर्क साधण्याचे आवाहन

Feb 2, 2023

मनमाड मनमाड येथील नांदगाव तालुक्यातील संपूर्ण इंग्रजी माध्यमाची 1 ली शाळा श्री गुरु गोबिंद सिंघ हायस्कुल या शाळेचे सर्व माजी विदयार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, शाळेतर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांचे एकत्रीत संपूर्ण एक दिवसीय स्नेह संमेलन मनमाड गुप्तसर गुरुव्दारा प्रबंधक बाबा रणजीत सिंघ जी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करावयाचे आहे. त्याकरीता माजी विद्यार्थ्यांना असेही आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे शाळेविषयी माहिती असलेले छायाचित्र, कात्रण, लेख आदि माहितींसह शाळा प्रशासक सरदार सुखदेव सिंघ 7419641313, प्रसन्न पाटील 9423113879, 9834316317, हरविंदर सिंघ कांत 8149902866, इंजिनिअर अनिल गवळी 8087832640, अक्षय बरडीया 8796262111 यशोदिप पाटील शिंदे 9823402626, 9226772626 व SGGS HIGH SCHOOL MANMAD या फेसबुक लिंकवर किंवा गुगल फॉर्म फाईल https://bit.ly/3WOCnL7 या संकेतस्थळावर आपला अर्ज ऑनलाईन लवकरात लवकर सादर करावा ही विनंती.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.