सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोटा राजस्थान येथे घडली आहे.
कोटा येथील वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या वेदनादायक अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.
राशी भविष्य : १४ फेब्रुवारी २०२४ – बुधवार
मेष : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार...










