loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच मध्य रेल्वे झोनल कमिटीने घेतली ना.रामदास आठवले यांची भेट

Feb 4, 2023

ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोशियशन मध्य रेल्वे झोनल कमीटी तर्फे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची दि 2/2/2023 रोजी त्यांच्या नवी दिल्ली स्थित 11 सफदरजंग येथे निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली. याप्रसंगी अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच केंद्रीय इंजिनीरिंग कारख़ाना व ओपन लाइन मनमाड़ येथे कार्यरत अनेक कर्मचारी नाशिकरोड येथून ये जा करीत असतात. सकाळी देवलाली येथून सुटणारी गाड़ी क्रमांक 11113 ही सकाळी 7.30 वाजता सूटते ज्यामुळे अनेक कामगारांची ग़ैरसोय होते. ही गाड़ी सकाळी 6 वाजता देवलाली येथून सुटावी या मागणी साठी ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोशियशनच्या वतीने मा.केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना निवेदन देऊन रेल्वे मंत्रालय येथे पाठपुरावा व्हावा अशी मागणी करण्यात आली होती.याप्रसंगी झोनल सचिव सतीश केदारे, झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे, राजेश थोरात,झोनल कमीटी सदस्य हेमंत गांधले,इरफान शेख,अजय वाघमारे,अतुल तायड़े,योगेश पवार,श्रीकांत भालेराव,वैभव वाघमारे,अशोक सुरवाड़े,भाऊसाहेब गाड़े,संदीप रणदिवे,कल्याण धिवर,प्रेमदिप खड़ताले, विनोद खरे, रोहित भोसले,राकेश ताठे इत्यादी उपस्थित होते.
या मागणीवर आठवले यांनी तत्काळ रेल्वे मंत्री मा.रावसाहेब दानवे यांचेकडे पत्र देऊन पाठपुरावा केला आहे.त्याबद्दल मा.आठवले यांचे सदर कामगरांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वे मंत्रालय तत्काळ कार्यवाही करून कामगरांना दिलासा देईल अशी अपेक्षा कामगार व्यक्त करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.