loader image
[ays_poll id=7]

शिंदे,वाघ आणि परदेशी यांचा सत्कार

Feb 5, 2023


मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या मनमाड कला वाणिज्य महािद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सद्स्यपदी अरविंद शिंदे(संस्थापक- गोविंदा ना.सह.पथसंस्था) निलेश वाघ(झी २४ तास वृत्तवाहिनी प्रतिनिधी)उपाली परदेशी(सा.पत्रिसरकार) यांचे गणेश भाऊ धात्रक,गोविंदा,रूद्र हनुमान मित्र परिवाराच्या वतीने महत्मा ज्योतिबा फुले स्मारक येथे ज्येष्ठ साहित्यीक, महारष्ट्र टाईम्सचे पत्रकार,आदर्श शिक्षक संदीप देशपांडे(सर),ज्येष्ठ उद्योगपती विजूनाना सांगळे,सचिन कराड, कृष्णा कंट्रक्शन संचालक अनिल जी सांगळे अनिल भाबड,संजय हादगे, ऋषीराज घोंगडे, सतीश पाटील,योगेश म्हस्के*तसेच रुद्र हनुमान ग्रुप व गोविंदा ग्रुप आदींच्या हस्ते करण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
.